ताज्या घडामोडी
https://advaadvaith.com
-
महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात मिळालेच पाहिजे…..* *भीमराव आंबेडकर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार,,
मुंबई!!, बिहार मधील ऐतिहासिक प्राचीन महाबोधी विहार हे बौद्ध समाजाच्या ताब्यात मिळालेच पाहिजे, अशी मागणी भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय सचिव…
Read More » -
ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वीय सहाय्यक पल्लवी सरोदे यांचे अपघाती निधन
ठाणे, दि.23(जिमाका):-* ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी तथा जिल्हाधिकारी महोदयांच्या स्वीय सहाय्यक या पदावर कार्यरत असणाऱ्या सौ. पल्लवी सरोदे…
Read More » -
जागतिक महिला दिनानिमित्त वयोवृद्ध मातोश्री नां व्हीलचेअर भेट
प्रतिनिधी : कल्याण जगभरात वेगवेगळ्या पद्धतीने महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, आपल्या वैशिष्ट्यपूर्ण मदतीने भटके विमुक्त सामाजिक संस्था…
Read More » -
बदलापूर पुर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची हिंदी शिक्षा प्रसार मंडळ शाळेतील विश्वस्थांना बेदम मारहाण करण्याची धमकी,,,
कुळगाव बदलापूर पुर्व पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हिंदी शिक्षा प्रसार मंडळ कुळगाव बदलापूर पी टी आर न,एफ_१७२३/ठाणे या संस्थेचे सदस्य श्री…
Read More » -
कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष सन्माननीय मा. आमदार हर्षवर्धन सपकाळ* यांचा पदग्रहण सोहळा बिर्ला मातोश्री सभागृह, मुंबई येथे संपन्न,,
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त *प्रदेशाध्यक्ष सन्माननीय मा. आमदार हर्षवर्धन सपकाळ* यांचा पदग्रहण समारंभ आज बिर्ला मातोश्री सभागृह, मुंबई येथे…
Read More » -
कुळगाव बदलापूर शहर ब्लॉक काँग्रेस कमिटी तर्फे आयोजित तिळगुळ समारंभ आज काँग्रेस कार्यालय बदलापूर येथे संपन्न
कुळगाव बदलापूर शहर ब्लॉक अध्यक्ष संजय जाधव यांच्या सुचनेनुसार उपाध्यक्ष सौ मनीषा राजेश पोळ यांनी दिनांक ९/२/२०२४ रोजी सदरच्या कार्यक्रमाचे…
Read More » -
काय असेल अक्षय शिंदे एनकांऊटर प्रकरणातील गूढ सत्य,,,? का करावी लागली अक्षय शिंदेंच्या आई वडीलांना दोषी पोलिस अधिकाऱ्यांच्या विरोधातील याचिका स्थगित करण्याची मागणी?
कुळगाव बदलापूर पुर्व आदर्श शाळेतील अल्पवयीन मुलीवर केलेल्या लैंगिक आत्याच्यार प्रकरणी त्याच शाळेत सफाई काम करणारा अक्षय शिंदे याला बदलापूर…
Read More » -
भाजपाच्या राज्यात राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा पुण्यतिथी दिनी अपमान,,, कॉग्रेस पर्यावरण प्रदेश प्रमुख समीर वर्तक यांच्या कडून दखल,,,
आज 30 जानेवारी राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथी दिनी गांधीजींचा अपमान करणाऱ्या आस्थापनावर कारवाई करण्याची मागणी, कॉग्रेस पर्यावरण विभाग प्रदेश प्रमुख…
Read More » -
महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री यांना कायदेशीर नोटीस
देशातील दलित आदिवासी अन्याय अत्याचार प्रकरणांना प्रतिबंध करण्यासाठी व पीड़ितांना न्याय देण्यासाठी भारतीय संसदेने एससी-एसटी अत्याचार प्रतिबंध कायदा 1989 पास…
Read More » -
भ्रष्टाचार जनअक्रोश संघटना महाराष्ट्र राज्यच्या वतीने उल्हासनगर तहसीलदार यांना निवेदन पत्र…… विठ्ठल रुक्मणी पतपेढी कल्याण संस्थेने हरी आल्हाट यांच्यावर केलेल्या अन्यायाविरुद्ध सहकार मंत्री यांच्याकडे आल्हाट यांना न्याय मिळण्यासाठी केली मागणी…….
विठ्ठल रुक्मिणी पतपेढी कल्याण संस्थेने हरी आल्हाट यांच्यावर लादलेल्या अवाढव्य कर्जामुळे हरी आल्हाट यांची मनस्थिती बिकट झाली असून त्यांना न्याय…
Read More »