क्राईम
https://advaadvaith.com
-
नांदगाव तालुक्यात साकोरा गावात जातीयवादी गावगुंडाचा धुमाकुळ,,बौध्द तरुणावर जीवघेणा हल्ला,
नाशिक प्रतिनिधी!शांताराम दुनबळे नाशिक-:नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील साकोरा या गावात जातीयवादी गावगुंडाकडून बौध्द तरुणावर लोखंडी गजाने जीवघेणा हल्ला करण्यात आला…
Read More » -
अखेर रिपब्लिकन सेनेच्या निवेदनाची दखल घेऊन सिनखेडराजा ठाणेदार केशव वाघ यांची बदली.
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील बामखेडा या गावांमध्ये बौद्ध व सवर्ण समाजामध्ये हाणामारी झाली होती त्यात बौद्ध समाजाच्या महिला भगिनी चे…
Read More » -
सातबाऱ्यावर आईचे नाव लावण्यासाठी मागितली लाच लाचखोर मंडल अधिकारी, खासगी व्यक्ती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात येवला तालुक्यात खळबळ ,
नाशिक -:नाशिक जिल्ह्यासह जिल्ह्यातील तालुके व विविध अधिकारी सतत कोण्यात्याही लाचप्रकरणी कायम आघाडी वर रहात असुन त्यात खंड पडण्याचे चिन्ह…
Read More » -
नाशिक जिल्हा येवला तालुका पोलिसांची धडक कारवाई १.६६ लाखांचा गुटखा जप्त
नाशिक-: येवला तालुक्यात अवैध व्यवसाय विरोधी मोहीमे दरम्यान येवला तालुका पोलिसांनी गुरुवारी(दिनाक. ७ रोजी दमदार अशी कामगिरी केली असून आरोपींकडून…
Read More » -
नाशिकमध्ये गुन्हेगारांच्या १४ टोळीप्रमुखासह सदस्यांची चौकशी २० टोळ्यांना मोक्का लावणार, धात्रक टोळीला मोक्का,
(नाशिक शांताराम दुनबळे) नाशिक-: शहर व परीसरात सण उत्साहाच्या पार्श्वभुमीवर गुन्हेगारीवर नियञंण ठेवण्याकरीता शहरातील १४ संघटींत टोळ्याच्या प्रमुखासह टोळीच्या सदस्य…
Read More » -
श्रीरामपूरमधील पीडित कुटुंबियांची ॲड. प्रकाश आंबेडकरांची फोनवरून विचारपूस! तिन बौद्ध तरुणांना मारहाण प्रकरण,,
मुंबई – अहमदनगर जिल्ह्यातील, श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे काल धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 3 बौद्ध तरुणांनी कबुतरं, शेळी चोरल्याच्या…
Read More » -
धमकी देणाऱ्या विरोधात पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करा!,,, सुधागड तालुक्यातील पत्रकारांची मागणी
रायगड / विशेष प्रतिनिधी :- दैनिक रायगड न्यूजचे मुख्य संपादक तथा पत्रकार गौस खान पठाण यांना आज एकाने धमकी दिल्याची…
Read More » -
30,00,000/- रू किंमतीचे 2 किलो 60 ग्रॅम चरस हे अंमली पदार्थ गुन्हे शाखा घटक 5 वागळे इस्टेट ठाणे यांच्या कडुन जप्त ’’
मा.वरिष्ठांकडून अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या असामाजिक घटकांचा शोध घेवुन कायदेशीर कारवाई करण्यासंबधीत दिलेल्या सुचनांची नोंद घेवुन, गुन्हे शाखा, घटक 5…
Read More » -
नाशकात खुनाचे सत्र सुरुच अंबड पोलिस स्टेशन च्या हद्दीत १५ दिवसात दुसरा खुन , सिडकोतील शिवाजी चौकात युवकाचा चाकू भोसकून खून; अंबड हद्दीत महिन्याभरात खूनाची चौथी घटना नविन नाशिक हादरले,,,
नाशिक -:नविन नाशिक परीसरातील सिडकोतील शिवाजी चौकात २३ वर्षीय युवकाचा दोन दुचाक्यांवरून आलेल्या सहा संशयितांनी धारदार हत्याराने वार केले तसेच,…
Read More » -
*“सोन्यापेक्षा महागड्या प्लॅटिनमच्या खाणींसाठी मणिपूरमध्ये…”, मोदी-अदाणींचं नाव घेत प्रकाश आंबेडकरांचा गौप्यस्फोट
मणिपूरमधील प्लॅटिनमच्या खाणी आणि नरेंद्र मोदी-गौतम अदाणींच्या कनेक्शनबाबत प्रकाश आंबेडकरांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. मागील तीन महिन्याहून अधिक काळापासून भारताचं…
Read More »