ताज्या घडामोडी
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पुणे भाजपा सरचिटणीस संदीप दादा लोणकर यांच्या मार्फत महिलांना पाण्याची टाकी भेट,,
प्रतिनिधी पुणे ! सुनिल ज्ञानदेव भोसले

आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पुणे मुंढवा केशवनगर येथील गुरुकृपा सोसायटी व श्री कृपा सोसायटी मध्ये पुणे भा.ज.पा सरचिटणीस मा. संदीप दादा लोणकर यांच्या तर्फे पिण्याच्या पाण्याच्या टाकींचे वाटप करण्यात आले, संदिपदादा लोणकर यांनी महिलादिनी दिलेल्या या भेटीचा स्विकार करत ऊपस्थित महिला वर्गाने त्या बद्दल दादांचे खूप खूप आभार मानले, संदिपदादा लोणकर यांनी या वेळी महिला दिनाच्या निमित्त महिलां सोबत विविध विषयांवर चर्चा करून त्यांच्याशी संवाद साधला त्या वेळी सोसायटी मधील महिलांनी दादांचा विषेश सत्कार करुन आभार मानले या वेळी समाजसेवक सामाजिक कार्यकारता आकाश भोसले प्रवीण देशमुख मोहंमद शेख बालाजी साळूंखे सोनू लोणकर संकेत लोणकर किसन गवळी किरण लोणकर व स्थानिक नागरिक महिला वर्गाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती