ताज्या घडामोडी

राहुरी च्या आढाव वकील दाम्पंत्याच्या निर्घृण हत्या प्रकरणी ,,,, नाशिक बार असोसिएशनने व्यक्त केला जाहीर निषेध

नाशिक प्रतिनिधी !शांताराम दुनबळे

नाशिक -:आज 30 जानेवारी रोजी नाशिक बार असोसिएशन नाशिक यांचेकडून जाहीर निषेध करण्यात आला अहमदनगरजिल्ह्यातील राहुरी येथील ॲडव्होकेट राजाराम जयवंत आढाव अॅडव्होकेट मनीषा राजाराम आढाव यांच्या निर्घृण हत्या करण्यात आली होती त्या निषेधार्थ नाशिक बार असोसिएशन नाशिक चे अध्यक्ष अॅडव्होकेट नितीन बाबुराव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निषेध करुन मनोगत व्यक्त केले नाशिक जिल्हा न्यायालयाबाहेर सकाळी अकरा ते दोन वाजेपर्यंत बंद पाळण्यात आला ॲडव्होकेट प्रोडक्शन ॲक्ट अॅडव्होकेट वेल्फेअर अॅक्ट चा मसुदा तयार असूनही अध्याप पावतो सदरचा कायदा महाराष्ट्र शासनाच्या वतीने मंजूर व लागू करण्यात आलेला नाही त्याबद्दल खेद करण्यात येवुन राज्यातील वकिलांवर दिवसेंदिवस होत असलेल्या प्राण घातक हल्ल्याचा विचार करता अॅडव्होकेट प्रोडक्शन ची अंमलबजावणी तातडीने महाराष्ट्र राज्याने होणे अत्यंत गरजेचे आहे तसेच बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा तसेच महाराष्ट्र राज्यातील जिल्हा व तालुकास्तरीय वकील संघटनेचा पाठपुरावा करून ही अध्याप एडवोकेट प्रोडक्शन ॲक्ट मंजूर झालेला नाही. नाशिक बार असोसिएशन नाशिक अनेक पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन केले .उपाध्यक्ष ॲडव्होकेट वैभव शशिकांत थेटे, सचिव ॲडव्होकेट हेमंत शंकर गायकवाड, सहसचिव ॲडव्होकेट संदीप कारभारी गीते, सहसचिव महिला अॅडव्होकेट सोनल संदीप गायकर खजिनदार अॅडव्होकेट भरत पाळेकर सदस्य ॲडव्होकेट शिवाजी गणपतराव शेळके सदस्य अॅडव्होकेट प्रतीक विश्वनाथ शिंदे सदस्य अॅडव्होकेट महेश गजानन यादव सदस्य महिला ॲडव्होकेट अश्विनी लक्ष्मण गवते सदस्य अॅडव्होकेट वैभव राजेंद्र घुमरे वकील व पदाधिकारी मोठ्या संख्येने महिला वकील उपस्थित होते. नाशिक बार असोसिएशनचे
कार्यकारणीने उपस्थिताचे आभार मानले

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.