राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या उत्तर महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख पदी सुभाष आंबेकर यांची निवड,,
राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र,,,

नाशिक(प्रतिनिधी):- राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा झंझावात पाहता राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत जोमाने वाटचाल करीत आहे.
सर्व समाज घटकांना सोबत घेऊन राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष मैदानात उतरलेला आहे.
आज राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे येवला दौऱ्या दरम्यान आले असता निफाड तालुक्यातील उत्कृष्ट असे अभ्यासु व्यक्तिमत्व व्यावसायिक सुभाष जी आंबेकर यांची राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या उत्तर महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख म्हणून निवड करण्यात आली.
यावेळी त्यांचे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले व सत्कार केला त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेछा दिल्या,
यावेळी *राष्ट्रीय प्रवक्ते गिरीश जी अकोलकर,युवा नेतृत्व बिपिन अण्णासाहेब कटारे,प्रदेश उपाध्यक्ष शांताराम बापू थोरे,येवला शहर विजय भाटे,येवला युवा आघाडी तुषार वाघ,गणेश वाघ,राजाराम बनसोडे,मनोहर बनसोडे,वाल्मिक खरात,शिवाजी गायकवाड,पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते*