सारोळे थडीत,गोदावरी महाराष्ट्र गौरव राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न,,
नाशिक! शांताराम दुनबळे

नाशिक. निफाड तालुक्यातील सारोळे थडी येथे स्वर्गीय परसराम पांडुरंग नागरे सार्वजनिक वाचनालयाचा प्रथम वर्धापन दिन सोहळा जिल्हा परीषद प्राथमिक शाळा प्रागंणात नुकताच प्रसिद्ध समाज प्रबोधनकार ( विषय बाप समजून घेताना )वसंतराव हंकारे कार्यक्रमाचे आयोजन मुकुंद बबनराव आव्हाड ( पत्रकार सामाजिक कार्यकर्ता सारोळे थडी) निमंत्रक विलास सुभाष नागरे प्रमुख पाहुणे विकास धनराज गोपाल,प्रिया संदेश कड, डॉक्टर आनंद अहिरे, अरविंद शेलार, विलास सूर्यवंशी, बाळासाहेब शिरसाट, गुरुदेव कांदे, राहुल वाघ, डॉक्टर विवेकानंद अंकुश काशीद, डॉक्टर विलास नाठे, डॉक्टर रोहित मधुकर धोकट गोदावरी महाराष्ट्र गौरव राज्य राज्यस्तरीय पुरस्कार २०२४ डॉक्टर चेतना सेवक यांना सन्मान चिन्ह व प्रशिक्षित पत्रक देऊन सन्मानित करण्यात आल
( श्री राधिका फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष नाशिक ) गोदावरी महाराष्ट्र गौरव राज्यस्तरीय जिवन गौरव पुरस्कार २०२४ यांना मानचिन्ह व प्रशस्ती पत्रक देऊन सन्मानित करण्यात आले डॉक्टर संदीप विनायक काकड, रेखा संदीप काकड,( श्री राधिका फाउंडेशन सदस्य नाशिक तसेच पोलीस मित्र परिवार समन्वयक समिती नाशिक जिल्हा संघटक ) गोदावरी महाराष्ट्र गौरव राज्यस्तरीय जिवन गौरव पुरस्कार २०२४ यांना मानचिन्ह व प्रशस्ती पत्रक देऊन सन्मानित करण्यात आले पांडुरंग कचरेश्वर पा आंधळे याना आदर्श कामगार रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले स्वर्गीय परसराम पांडुरंग नागरे सार्वजनिक वाचनालय सारोळे थडी यांनी या कार्यक्रमाच्या आयोजन केले होते कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिक पदाधिकारी समस्त गावकरी मंडळी हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.