ताज्या घडामोडी

जिल्हापरिषद डोहोळेपाडा शाळेत विद्यार्थांनी केले त्यागमूर्ती माता रमाईला अभिवादन

जिल्हापरिषद शाळा डोहोळेपाडा ,भिवंडी येथे 7 फेब्रुवारी 2024 रोजी त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात संपन्न झाली.

*माता रमाई यांचे प्रतिमेला विद्यार्थांनी षुप्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून अभिवादन केले. तसेच सर्व विद्यार्थांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले

मुख्याध्यापक अशोक गायकवाड यांनी *माता रमाईचा त्याग* या विषयावर प्रबोधनपर मार्गदर्शन केले.

सर्व विद्यार्थांना चाॅकलेट वाटप करून कार्यक्रम गोड करण्यात आला.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.