चंद्रपूर मध्ये’जागतिक व्याग्रदिन भारतविद्यालयात मोठया उत्सहाने साजरा’
प्रतिनिधी :-स्नेहा उत्तम मडावी

मार्जकुळतील सर्वाधिक शक्तिशाली प्राणी असलेला वाघ शक्तीचे व जंगलाची शान असलेला वाघ याचे पर्यावरनातील महत्व अधोरेखित आहे.
त्यांचे संवरक्षण, संवर्धन व जतन करणे क्रम प्राप्त ठरते या विषयी विद्याथ्यांमध्ये जागरूकता व आत्मीयता निर्माण वाव्ही या उद्देशाने BNHS चंद्रपूर विभाग व भारत विद्यालय पळसगाव (जाट ) युनिट वतीने जागतिक व्याग्र दिन भारत विद्यालयच्या प्रांगनाथ साजरा करण्यात आला प्रमुख अथिती पर्यावरण मार्ग दर्शक शिक्षक कुंमरे सर यांनी आज विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रा मध्ये वाघानंची संख्या वाढण्या मागे राज्य सरकारचे सकारात्मक धोरण व अंमलबजावणी ,वन व्यवस्थापन, माध्यम NGO यांनी केलेली सामाजिक जागरूकता करणीभूत असे मत मांडले.
कार्यक्रमाच्या अनुषंगाने विद्यालयात भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. एकुन 128 विद्यार्थी सहभागी झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्यधापक बोरकर सर कार्यक्रमाचे आयोजक संजय कुंमरे सर याच्या मार्गदर्शनाथ पर्यावरण दूत तन्मय कापगते व खुशी मेश्राम यांनी केले. कार्यक्रमास सर्व BNHS युनिट चे विद्यार्थी व शिक्षण वृंद उपस्थित होते.