आरोग्य व शिक्षण

हॉस्पिटलमध्ये जाताय, जरा थांबा…. . आरोग्य क्षेत्रात सर्वोत्तम(?) मानल्या जाणाऱ्या एलोपॅथिक मेडिकल सायन्सच्या प्रचंड उन्नतीमुळे आता समाजात निरोगी व्यक्ती क्वचितच आढळून येईल_डॉ,शंखला.

हर बिमारी के लिये गोली नहीं है, मगर हर गोली एक ना एक बिमारी जरूर पैदा कर रही हैl
२) प्रत्येक कुटुंबातील एक न एक सदस्य कोणत्यातरी व्याधीने ग्रस्त आहे. बिपी, शुगर, कोलेस्ट्रोल, एसीडीटी, थायरॉइड, रक्त पातळ करण्याच्या केमिकल गोळ्यांवर जगणे म्हणजे उपचार आणि आरोग्य अशी विचित्र आणि फसवी व्याख्या लोकांच्या माथी मारण्यात एलोपेथीला मोठे यश आले आहे. मेडिकल लॉबी अनेक प्रकारच्या करामती सहज दाखवू शकते. कोरोना काळात सर्वांनी हे अनुभवलेले नाही का?
३) बहुतांश हॉस्पिटल्स आता चिकित्सेचे पवित्र मंदिर नसून भ्रष्ट दलालांचे कुविख्यात अड्डे बनले आहेत. रुग्ण आणण्यासाठी कमिशनवर माणसे(PRO) नेमली जात आहेत. एम्बुलंस, ऑटोरिक्षा वाल्यांना रुग्ण आणण्यासाठी , गल्ली-बोळीतील आणि गाव-खेड्यातील डॉक्टरांना रुग्ण पाठविण्यासाठी कमिशन दिल्या जाते. टाइम्स ऑफ इंडियाच्या एका संपादकीय लेखामध्ये पोलीस व्यवस्थेनंतर सर्वात भ्रष्ट व्यवस्था- देशातील आधुनिक मेडिकल व्यवस्था आहे.
४) “हेल्थ चेकअप” च्या नावाने एक जबरदस्त भ्रष्ट व्यवस्था अस्तित्वात आहे. अनावश्यक रक्त-लघवीच्या हजारो तपासण्या, xray, कॅट स्कॅन, MRI, अल्ट्रासाऊंड, अनावश्यक भर्ती करणे, अनावश्यक ऑपेरेशनचे एक महाभयंकर जाळे पसरविण्यात आहे. ज्यामध्ये अगतिक रुग्ण सहज अडकतो. *कोणत्याही तपासण्यांद्वारे रोगाचे मूळ कारण कधी कळत नाही आणि कोणत्याही केमिकल उपचारांनी रोग कधीही बरा होत नाही. कोणताही रोग होण्यापासून बचाव करता येत नाही आणि झाला तर ठिक करता येत नाही. तरीसुद्धा समाजात उजळ माथ्याने जगणारी डॉक्टर, हॉस्पिटल्स मेडिकल, नर्सिंग आणि चेकअप लॉबी प्रत्येक कुटुंबावर आणि देशाच्या तिजोरीवरील सर्वात मोठे ओझे आहे.*
५) मेडिक्लेम इन्श्युरन्समुळे तर समस्या अधिकच बिकट होत आहे. मेडिक्लेम असणाऱ्या रुग्णांवर अनावश्यक हॉस्पिटलायाझेशन, तपासण्या आणि शस्त्रक्रियांचा अक्षरशः भडीमार केला जातो. ICCU, व्हेंटिलेटर, डायलिसीस, इनक्युबेशन इ. टेक्नोलॉजीच्या नावाने रुग्णांकडून आणि शासनाकडून जबरदस्त खंडणी वसूल केली जाते. *डॉक्टर्स आणि हॉस्पिटल्सचे भ्रष्ट आणि खोटे कारस्थान पाहून नुकतेच इन्श्युरन्स कंपन्यांनी देशातील दोन-चार नव्हे तर तब्बल ३००० मोठ्या हॉस्पिटल्सना काळ्या यादीत टाकले आहे.*
६) एलोपेथी लोकांना रोगमुक्त करू तर शकली नाहीच, परंतु रुग्णांच्या दु:ख आणि वेदनांचा तमाशा बनवून त्यांना रोगाच्या शेवटच्या अवस्थेत पोहोचविले आहे. साधारण रोग सुद्धा कधीही बरे होणार नाहीत, त्यासाठी जीवनभर केमिकल औषधे घ्यावी लागतील. हृदय, लिव्हर, किडनी, सांधे, गर्भाशय चांगले कसे राहतील हे सांगण्याऐवजी केमिकल औषधांद्वारे त्यांना खराब करून ते बदलण्यासाठी विवश करू लागले. एलोपॅथीमुळे संपूर्ण मानवजातीचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. *परंतु एलोपेथी मनुष्याचे आयुर्मान वाढविल्याच्या, देवी आणि पोलिओ निर्मूलनाच्या खोट्या कंडया पिकवून लोकांची दिशाभुल करीत आली आहे.*
६) ADR म्हणजे एडवर्स ड्रग रिअक्शन – अमेरिकेसारख्या प्रगत देशांसहीत संपूर्ण जगामध्ये मानवी रोग आणि मृत्यूचे सर्वात मोठे कारण ADR आहे. मोठमोठ्या सुसज्ज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स आणि तथाकथित स्पेशालिटी आणि सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, हजारो प्रकारच्या *अत्याधुनिक हायटेक तपासण्या आणि उपचार यांमुळे लोक रोगमुक्त व्हायला पाहिजे की रोगग्रस्त झाले पाहिजे?*
७) एलोपेथीचे उपचार अत्यंत महागडे, लोकांच्या आर्थिक, शारीरिक आणि मानसिक विनाशाचे सर्वात प्रमुख कारण आहेत. अनेक मोठ्या देशांच्या “बजेट” ला आणि श्रीमंतांच्या खिशालाही न परवडणारा हा खर्च, समान्य लोक आणि गरिबांनी करायचा कुठून? लोकांच्या खिशातून आणि शासकीय योजनेतून अनावश्यक तपासण्या, शस्त्रक्रिया आणि उपचारांच्या नावाने हजारो कोटी रुपयांची रक्कम दररोज फस्त केली जाते. जगातील ज्या प्रगत देशांमध्ये अद्ययावत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहेत, तिथे लोकांचे आरोग्य सर्वाधिक खराब आहे असे UNO-2007 सर्वेक्षण सांगते.
१०) कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी उपयोगात येणाऱ्या स्टॅटिन्स या औषधामुळे दरवर्षी देशात 15 लाख लोकांना मधुमेह, यौन समस्या होण्याची शक्यता, एसिडीटीच्या गोळ्यां(PPI)मुळे लिव्हर कॅन्सर, किडनीफेल, हृदयाघात, मेंदूवरील सूज, रक्ताल्पता, आतड्यांवर सूज, कंबरेचे अस्थीभग्न, B-12 ची अल्पता आणि वारंवार एसिडीटी होणे अशा समस्या उद्भवतात. अँटिडिप्रेसंट औषधी, antiboitics, कोलेस्टेरॉल च्या औषधी या मध्ये साक्षी बदलवून आकड्यांचा उलटफेर करून जगाला दिग्भ्रमीत केले आहे. असे प्रत्येक केमिकल औषधांचे चाळीस, पन्नास ते साठ उपद्रव शरीरात निर्माण होतात. कोणताही डॉक्टर हे लक्षात ठेऊ शकत नाही.
११) एलोपेथी चिकित्सा पद्धती विनाशकारी असून आर्थिक दृष्ट्या न परवडणारी आहे. रोग आणि मृत्यूला आमंत्रित करण्याचे सर्वात मोठे कारण आहे. डॉक्टर आता देव नसून फार्मा कंपन्यांचा दलाल झाला आहे. एम.डी. म्हणजे मार्केटिंग ऑफ ड्रग्स. एमबीबीएस म्हणजे बिझनेस ऑफ मेडीसीन आणि बिझनेस ऑफ सर्जरी झाला आहे.
१२.) न्यू इंग्लंड जरनल ऑफ मेडिसिनच्या मुख्य संपादिका मार्सिया एंजेलिस अत्यन्त सन्मानित डॉक्टर आहेत. त्यांनी फार्मा कंपन्यांची कुकृत्ये व त्यामुळे भरडला जाणारा जगभरातील रुग्ण ह्या बद्दल पुराव्यानिशी वाभाडे काढले आहेत. “ओव्हर डोज्ड अमेरिका ” या पुस्तकाचे लेखक डॉक्टर जॉन अब्राहम याने पुराव्यानिशी हे दाखवून दिले आहे की अमेरिकेचे आरोग्य एलोपॅथिक औषधांमुळे कसे खराब झाले आहे.
१३) *एलोपेथीच्या आश्चर्यकारक प्रगती नंतर सुद्धा रोग आणि रोगींची संख्या सतत वाढत आहे. जणूकाही एलोपेथी आणि रोगांची स्पर्धा लागलेली आहे. जितका म्हणून एलोपेथीचा विकास होत जाईल, रोग आणि रोगी वेगाने वाढत राहतील* . प्रथम दृष्ट्या असा भास निर्माण होतो की, देशात हॉस्पिटल्स, डॉक्टर्स आणि वैद्यकीय उपकरणांचा अभाव असल्याने रोग व रोगी वाढत आहेत. देशाच्या सर्व भागात आधुनिक हॉस्पिटल्स आणि डॉक्टर्स उपलब्ध झाले की, आरोग्याच्या समस्या सुटतील. परंतु वास्तविकता अशी आहे की, जगातील सर्वात संपन्न देश अमेरिकेत एलोपेथीची चिकित्सा सर्व शक्ति व सर्वोत्तम सुविधांसह उपलब्ध आहे. शासनाचा आरोग्यावरचा खर्च प्रतिव्यक्ती भारतापेक्षा सुमारे हजार पट अधिक आणि एलोपेथी संपूर्ण शक्तीनिशी कार्य करीत असतांना अमेरिकेत शारीरिक आणि मानसिक रोग आणि मृत्यूचे सर्वात मोठे कारण स्वत: एलोपेथी आहे.
१४) (१)”DEATH बाय PRISCRIPTION”, (२)“डेथ बाय मेडिसिन”(३)”बीइंग मॉर्टल”, (४) “अँटीबायोटिक्स Damage..”, (५)हेल्थ केअर इन US” (६) हाऊ फार्मा किलिंग US”, ” (७)cholestrol myth” (८)“डॉक्टरड”, (९)”बिग फार्मा स्कॅम”. (१०)मेडीसिन लिडींगकॉज ऑफ डेथ,” (११)“डीसेन्टिंग डायग्नोसीस”, (१२)“युद्ध जीवांचे” अशी असंख्य पुस्तके आज भारतासहित संपूर्ण जगामध्ये मृत्यूचे सर्वात मोठे कारण हार्ट अटॅक अथवा अपघात नसून उपचारादरम्यान दिल्या जाणाऱ्या ऑलोपॅथिक औषधी आहेत हे पुराव्यानिशी जगाला सांगत आहेत.
१५) जोपर्यंत प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या आरोग्याची काळजी व जबाबदारी स्वतः घेणार नाही, तोपर्यंत डॉक्टर व हॉस्पिटल काहीच करू शकणार नाहीत. लोकांना असं वाटत असेल की पृथ्वीवर जीवंत राहण्यासाठी एलोपॅथिक हायटेक उपचार/औषधी/चेकअप व सर्जरी आवश्यक आहे तर ते मूर्खांच्या नंदनवनात आहेत. एलोपेथिक चिकित्सा व्यवस्था फक्त शंभर ते दीडशे वर्षे जुनी आहे, हे बरे झाले… आणखी काही काळ ही व्यवस्था टिकली तर संपूर्ण मानवजात या पृथ्वीतळावरून डायनासोर प्रमाणे विलुप्त होईल. -Dr. B. M. Hegde (पद्मभूषण, पद्मश्री)
१६) एलोपॅथिक चिकित्सा विज्ञानापेक्षा आयुर्वेद, योग, निसर्गोपचार, ऍक्युप्रेशर Homiopathy ई. चिकित्सापद्धती अधिक श्रेष्ठ आहेत. टेकनॉलॉजीचा उपयोग करून एलोपॅथीला वरचढ सिद्ध करणे ही समाजाची अक्षम्य दिशाभूल आहे. लोकांना असे वाटते की एलोपॅथिक चिकित्साविज्ञान हे ज्ञान व प्रक्रियांचे सुव्यवस्थित क्षेत्र आहे. परंतु हा केवळ एक भ्रम आहे. हे एक अत्यंत अपूर्ण व अनेक दोषांनी युक्त विज्ञान आहे. ऑपेरेशन व उपचारादरम्यान मानवी शरीरात घडणाऱ्या जैव रासायनिक प्रक्रिया इतक्या धोकादायक व अनिश्चित असतात की त्यामुळे मृत्यू झाल्यास आश्चर्य वाटायला नको. -डॉ. अतुल गावंडे (बोस्टन युनिव्हर्सिटी USA)
१७) लोकांचा विश्वास डॉक्टरांवरून उडत चाललेला आहे. टेक्नॉलॉजीमुळे चिकित्सेला बाजाराचे स्वरूप प्राप्त झालेले आहे. हृदयरोग व कॅन्सर यामध्ये सर्वाधिक टेक्नोलोंजिचा वापर केला जातो. हे दोन विभाग प्रचंड पैसा कमविण्याचे उत्तम साधन बनले आहेत. एन्जिओप्लास्टी, बायपास, अँपेंडिक्स, मणक्याचे ऑपेरेशन, सिझर, कॅन्सर, गर्भाशय काढणे, गुडघेरोपन (गरज नसतांना) इ. सर्रास केले जाणारे व प्रचंड पैसा उकळण्याचे साधन बनले आहे.
१८) एलोपॅथिक चिकित्सा पद्धती निदान (dignosis) च्या बाबतीत अचुक आहे असे म्हटले जाते परंतु हा सुद्धा एक भ्रम आहे. त्यात चलाखी, कृत्रिमपणा अधिक असते. Dr. Jecob kuriyan यांनी ही निदानाची प्रक्रिया अचूक असूच शकत नाही हे सिद्ध केले आहे. *एलोपेथीचा मूळ आधार मानव कल्याण नसून, प्रचंड नफा मिळविण्याचा एकमेव उद्देश्य आहे.* आकस्मिक परिस्थितीत आणि अत्यल्प काळासाठी एलोपेथीची चिकित्सा ठिक होती परंतु, अधिकाधिक नफ्याच्या लोभापायी एलोपेथीला दैनंदिन जीवनात लोकांवर थोपविण्यात आले आहे.
२१) अनावश्यक व्हॅक्सिनेशनचा धंदाही फार जोमात आहे. लसींची विश्वासहार्यता आपल्या देशात अगदीच कमी आहे. मेडिकल सायन्सच्या इतिहासात कोट्यावधी लोकांचा बळी अनावश्यक लसीकरणामुळे गेला आहे. *लसीकरणाची उपयोगिता, सुरक्षितता आणि परिणामकारकता सर्व संशयास्पद आहेत. जीवाणू किंवा विषाणू असंख्य आहेत, शिवाय त्यांचे सतत आंतरिक परिवर्तन (म्युटेशन) होत असते. अशा वेळी किती रोगानुंच्या विरोधात “लसी” निर्माण करणे शक्य आहे, “सामुहिक लसीकरण हे रोगांपासून बचाव करण्यासाठी नसून प्रचंड नफा कमाविण्यासाठी आहे”- सर एडवर्ड जेन्नर, लसीकरणाचा पितामह.*
२२) औषधी कंपन्या आपली औषधं लिहावी म्हणून डॉक्टरांना मोठ्या प्रमाणात रोख, भेटवस्तू, विदेश दौरे प्रायोजित करतात. जास्त औषधं लिहिण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. औषधांच्या दुष्प्रभावामुळे रुग्णाच्या शरीरावर घातक दुष्परिणाम होऊन जीव व पैसा दोन्हीवर गदा येते. अनेक शहरांत सुपरस्पेसिलिटी व मल्टीस्पेसिलिटी हॉस्पिटलची साखळीच निर्माण झाली आहे. मोठी कार्पोरेट घराणी आता या व्यवसायात उतरली आहेत. कोणत्याही *हॉस्पिटल्सच्या कमाईचा सर्वात मोठा स्त्रोत मेडिकल स्टोर असल्याने मेडिकल स्टोर्स साठी कोट्यावधी रुपये हॉस्पिटल्स घेतात. किंवा डॉक्टर्स स्वत:चे मेडिकल थाटून मलिदा लाटतात. औषधी विक्रीमध्ये ३० ते ७० टक्के कमिशन कमी पडते म्हणून अनेक डॉक्टरांनी स्वत:च्या फार्मा कम्पन्या स्थापन केल्या आहेत* . सर्जिकल वस्तूंवर तर हा नफा शंभर ते दोनशे टक्के एवढा असू असतो.
२३.) रुग्णाचा आजार किती गंभीर आहे हे रुग्णाच्या नातेवाईकांना अतिशय चलाखीने पटवून दिले जाते. विचार करायला वेळही मिळू न देता महागडे ऑपरेशन करायला भाग पाडले जाते. असे अनावश्यक ऑपरेशन करतांना किंवा उपचार करतांना रुग्ण दगावला अथवा अधिक गंभीर झाला तर हॉस्पिटल कोणतीही जबाबदारी न घेता पॆसे मात्र पूर्ण वसुल करतात. अनेक वेळा सामान्य आजारांकरिता केलेल्या अनावश्यक ऑपरेशन मुळे रुग्णाला जीव गमवावा लागला आहे.
२४.) *अशीच एक भयंकर समस्या आहे- स्त्रीभ्रूणहत्या. भातासारख्या देशामध्ये ही बाब अतिशय लाजिरवाणी आहे. एलोपॅथिक डॉक्टरांच्या सभागाशिवाय हे पाप घडूच शकत नाही. स्त्री-पुरुष गुणोत्तरात लक्षणीय घट झाली आहे. सरकारी कायदे, सर्वोच्च न्यायालय, सामाजिक संस्था व प्रत्यक्ष मा. पंतप्रधान यांनी गंभीर विधाने करूनही डॉक्टर थांबायला तयार नाहीत. वयाच्या ३५ ते ४० पर्यंत अविवाहित तरुण आणि त्यांचे अभिभावक यांची होणारी कुचंबना, क्रूर थट्टा, आणि कुचेष्टा आज संपूर्ण देशातील कोट्यावधी कुटुंबांसाठी गंभीर मानसिक समस्या झाली आहे. लग्नासाठी मुलगी द्या म्हणून मोर्चे काढणाऱ्या तरुणांचे काय करायचे? याला कोण जबाबदार आहे? डॉक्टर्स, शासन आणि प्रशासनाला यावर काही उपाय करता येईल का?*
२५) अनेक शासकीय योजनांमधून रुग्णांचे हजारो कोटी रुपये वसुल केले जातात. अर्थात यात खोटी व फुगविलेली बिले अधिक असतात. किडणीचोर डॉक्टरांच्या कुकृत्यामुळे देशाला अनेक वेळा व्यथित व्हावे लागले आहे. डॉक्टरांच्या निष्काळजी वर्तनामुळे अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. व्यवस्थेच्या मुळापर्यंत पसरलेला हा भ्रष्टाचार थांबवणे शासकीय यंत्रणेला शक्य नाही. कारण त्याच भ्रष्ट वृत्तीने ही यंत्रणाही किडलेली आहे.
देशातील सर्व कायदे डॉक्टर व हॉस्पिटलना संरक्षण देतात. रुग्णांच्या अगतिकतेचा व अज्ञानाचा फायदा घेऊन सर्व प्रकारचे भ्रष्ट्र आचरण करणाऱ्या व साळसूद पणे समाजामध्ये राहणाऱ्या अतिशय भ्रष्ट एलोपॅथिक चिकित्सा (मेडिकल माफिया) व्यवस्थेशी कसे लढावे? हा खरा प्रश्न आहे.
*सर्वथा कल्याणकारी आयुर्वेदाचा स्विकार करून स्वतःचे आरोग्य अबाधित राहील अशा आरोग्यदायी सवयी सर्वांनी आत्मसात केल्या पाहिजे हेच याचे चोख प्रत्युत्तर ठरेल.*

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.