राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने ठाणे जिल्हा अध्यक्ष विठ्ठल चौधरी यांच्या नेतृत्वाखाली मनुस्मृति दहन कार्यक्रम संपन्न ..

*राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा,श्री,अण्णासाहेब कटारे साहेब* *यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली व ठाणे जिल्हा अध्यक्ष विठ्ठल दादा चौधरी यांच्या प्रमुख* *उपस्थित ठाणे जिल्हा महिला आघाडीच्या वतीने*
*महिला जिल्हाध्यक्ष सौ रंजनाताई कदम यांच्या निवासी कार्यालय येऊन गाव,पाटील पाडा कदम निवास येथे दिनांक 25 डिसेंबर रोजी मनुस्मृति* *दहनाचा कार्यक्रम संपन्न झाला…
सदर कार्यक्रमांमध्ये ठाणे जिल्हा अध्यक्ष विठ्ठल दादा चौधरी, उत्तर भारतीय युवा आघाडी जिल्हा अध्यक्ष नारायण पांडे. ठाणे शहर जिल्हा युवा आघाडी साईनाथ खरात, दिवा शहर अध्यक्ष रमेश तुपे, विधार्थी आघाडी संघटक आदित्य जाधव,प्रकाश कदम यांची प्रमुख उपस्थित होती.
.
जिल्हा अध्यक्षा रंजना कदम
उपाध्यक्ष दीपा जाधव, संघटक सुवर्णा औटी,सचिव वंदना होटकर. संध्या कराले, मुब्रा शहर अध्यक्ष उज्वला कापडी, वनिता भोईर,शालिनी राठोड ,. इतर महिला आघाडीने कार्यक्रमात सहभाग घेऊन नियोजन केले …