आपला जिल्हा

आगामी सण, उत्सवांच्या पार्श्वभूमीवर दक्षता बाळगा, ”पोलिसांनी गणेशोत्सवकाळात पायी गस्त घालावी”” मिरवणुकीच्या वेळी ड्रोन ने निगराणी करावी,

महाराष्ट्र राज्य अपर पोलीस महासंचालक डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या सूचना,

(नाशिक शांताराम दुनबळे)
नाशिक -:नाशिक शहर जिल्हा व परीक्षेञातील गणेशोत्सव, इंद-ए-
मिलाद सह सण व उत्सवांच्या पार्श्वभूमीवर उत्तर महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये,येत असलेले गणेश उत्स व ईद ए मिलाद निर्विॅघ्नपणे पार पडण्यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यांच्या अंतर्गत मोठ्या आणि सवेदंनाशिल परीसरातील मंडळाच्या सुरक्षितेसाठी दिवसा पायी गस्त घालावी़ तसेच मिरवणुक काळात ड्रोनने निगराणी ठेवावी अशा सुचना राज्याचे अतिरिक्त पोलिस महासचांलक डॉ रंविद्रकुमार सिगंल यांनी परीक्षेञातील नाशिक ग्रामीण ,जळगाव,धुळे,नदुंरबार,अहमदनगर,या पाच जिल्ह्यातील वरीष्ठ पोलिस अधिकारी यानां सुचना दिल्या आहेत ़राज्याच्या गृहविभागातर्फे परीक्षेञनिहाय पोलिस बंदोबस्त नियोजनाचा आढावा घेतला जात आहे नाशिक परीक्षेञासाठी राज्याचे पोलिस महासंचालक डॉ रविद्रंकुमार सिगंल यांनी पोलिस आयुक्तालय सह परीक्षेञातील पोलिस अधिक्षक यांची बैठक घेतली येवु घातलेल्या सण व उत्सव यासाठी पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करावे. पोलिसांनी दक्षता बाळगावी. डीजे वाजविण्याविरोधात सार्वजनिक गणेश मंडळांची जनजागृती करावी, अशा सूचना अपर पोलीस महासंचालक डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी दिल्या.
आयुक्तालयात नाशिक परिक्षेत्राची गणेशोत्सवाच्या

पार्श्वभूमीवर बुधवारी दिनाक .६ रोजी डॉ. सिंगल यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीस पोलीमहानिरीक्षक बी. जी. शेखर- पाटील सो , नाशिकचे पोलीस आयुक्त अंकुशजी शिंदे सो, नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप सो, जळगावचे पोलिस अधीक्षक संजय बारकुंडसो , नंदूरबारचे पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील सो यांची उपस्थित होते, तर अहमदनगरचे पोलिस अधीक्षक राकेश ओला सो व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते. बैठकीत सुरुवातीला सण व उत्सवांमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून सुरू असलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईची माहिती घेण्यात आली.

यावेळी अपर पोलीस महासंचालक डॉ. सिंगल यांनी आगामी सण व उत्सवाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस बंदोबस्तासह प्रतिबंधात्मक
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या पोलीस नियोजन व बंदोबस्ताची माहिती देण्यात आली. गणेशोत्सवात शहर व जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या तयारीचा आढावा घेण्यात उपाययोजना कराव्यात. बंदोबस्तावरील पोलिसांवर अतिरिक्त ताण येऊ नये, त्यांना वेळेवर फुडपॅकेट मिळतील याची व्यवस्था करावी. जादा पोलीस बंदोबस्त तैनात करताना त्यांचे नियोजन करावे. सोशल मीडियावर वॉच ठेवून आक्षेपार्ह संदेश व्हायरल होऊन सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता असते, त्याबाबत
विसर्जन मिरवणूक नियोजित वेळेत पूर्ण करावी मिरवणुकीत जादा अंतर राहणार नाही याची काळजी घ्यावी. मिरवणूक मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवून त्यांची बारकाईने मॉनिटेरिंग करावी, तसेच उत्सव काळात होणाऱ्या गर्दीवर निगराणी ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर करावा अशा सुचना देण्यात आल्या आहेत

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.