आपला जिल्हा
युवासेना सचिव , वरुणजी सरदेसाई यांचा वाढदिवस उत्साहात साजरा, तरुणांमध्ये उत्साह – प्रा. एस . एम . सिरसाठ,

वरुणजी सरदेसाई -युवासेना सचिव तथा मुख्य सल्लागार , महाराष्ट्र प्राध्यापक सेना यांचा वाढदिवस अतंत्य उत्साहात साजरा झाला , यामध्ये महाराष्ट्रातील अनेक कानाकोपऱ्यातून युवासेनेचे हजारो पदाधिकारी हजर होते.युवासेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसत होता. तसेच महाराष्ट्र प्राध्यापक सेनेचे अनेक पदाधिकारी , यामध्ये प्रा. डॉ . प्रदीप सरवदे , प्रा . एस .एम सिरसाठ सह अनेक प्राध्यापकही, प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल, शहाजी राजे मार्ग , विलेपार्ले पूर्व येथे हजर होते ,अशी माहिती महाराष्ट्र प्राध्यापक सेनेचे राज्य उपाध्यक्ष , प्रा. एस . एम . सिरसाठ यांनी दिली.