औरंगाबाद जिल्हा युवाआघाडी जिल्हाध्यक्षपदी नसीरभैय्या पठाण यांची निवड, निवडीचे, जल्लोषात स्वागत
औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी :-( ईमरानभाई मोमीन, )

औरंगाबाद येथील आदर्श युवा समाजभूषण, राष्ट्रीय एकात्मता सामाजिक कार्यकर्ते आदर्श युवा समाजभूषण मा. श्री. नसीरभैय्या पठाण , यांची, अन्याय अत्याचार भ्रष्टाचारा मनमानी कारभारा विरुद्ध एकमेव स्वाभिमानी संघर्ष मय लढा….!! सर्व सामान्यांचा, गोर गरिब माणसांचा एकमेव, बुलंद आवाज, अन्याय भ्रष्टाचार निवारण जनहित समिती, महा. राज्य च्या, औरंगाबाद . जिल्हा युवा आघाडी,च्या जिल्हाध्यक्षपदी आज, सर्वांनुमते निवड जाहीर करण्यात आली औरंगाबाद येथील, सुभेदारी शासकीय विश्राम गृह, येथे झालेल्या बैठकी प्रसंगी संघटनेचे, महा. प्रदेश कार्याध्यक्ष तथा नाशिक जिल्हाध्यक्ष, समाजरक्षक महाराष्ट्र भूषण, संघर्ष नायक, जनसेवक मा. श्री. डॉ. शेरूभाई सादिकभाई मोमीन, यांच्या हस्ते निवडीचे नियुक्तीपत्र देण्यात आले, सदर निवडीबद्दल, विधानपरिषदेचे, विरोधी पक्ष नेते, तथा शिवसेना जिल्हाप्रमुख औरंगाबाद, ना.अंबादास दादा दानवे, सादिकभाई मोमीन, ज्येष्ठ नेते, रशीदभाई ईनामदार, शेख पाशु भाई पटेल, जाकीरभाई मोमीन, अ. जैद बाबा कुरेशी, हनिफ बाबा कुरेशी, अजिजभाई पठाण, माजेद कुरेशी, बबलू भाई लकडी वाला, ईद्रीसभाई मुलतानी, अनिसभाई मुलतानी, बाबाभाई खान, अ. कादीर कुरेशी, अकीलबाबा शेख, राशीद समदभाई शेख, फैय्याज कुरेशी, गफ्फार अन्सारी, सलीममामू शाह, पैलवान शिवाजी पा. धनगे,राजेंद्र गांगुर्डे, इंजि. तलतभाई शेख, हुसेनहाजी बाबा कुरेशी, संतोष गायकवाड, अरबाज मोमीन, हुसेन अन्सारी, अरबाज कुरेशी, अ. रशीद कव्वाल, सलीम ताज कव्वाल, संजय संत, आसाराम देवरे, मौलाना अफजल खान, मौलाना मुश्ताक अन्सारी, मोतीभाऊ वाघ, गणेश देवरे, सैय्यद कलीम, तसेच समाजसेवक मा. श्री. नसीरभैय्या पठाण मित्र मंडळ, औरंगाबाद शहर व जिल्हा यांच्या सह सर्व हितचिंतक कार्यकर्ते सदस्य पदाधिकारी, मित्र परिवार, आदींनी सदर निवडी बद्दल अभिनंदन, व. स्वागत केले आहे.