महाराष्ट्र

महाविहार धम्म संस्कार केंद्राला सर्वोतोपरी मदत करणार- आमदार डॉ. बालाजी किणीकर.!

पत्रकार तात्यासाहेब सोनावणे याज कडून

(लातूर ३० सप्टेंबर २०२२) ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉ. बालाजी किणीकर यांची भेट लातूर येथील शासकीय विश्रामगृहात भिक्खू पय्यानंद समवेत, संजय सोनकांबळे , पंडीत सुर्यवंशी, अनिरूध्द बनसोडे, डॉ. अरूण कांबळे यांनी घेतली, आमदार महोदयाचा स्वागत व सत्कार करण्यात आला.यावेळी महाविहार धम्म संस्कार केंद्र सातकर्णी नगरच्या बौद्ध महाविहार निर्माणासाठी लागणा-या आर्थिक मदतीची मागणी करण्यात आली. यावर बोलताना राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून जे काही करता येईल ते करण्यासाठी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून मदत करीन असे आश्वासन वरील शिष्टमंडळाला दिले आहे,

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.