महाराष्ट्र

भारत पेट्रोलियमच्या पार्थ पेट्रोल पंपाचा उद्घाटन सोहळा महाराष्ट्र राज्य माजी मंत्री छगनराव भुजबळ यांच्या शुभ हस्ते संपन्न…..

नाशिक( प्रतिनिधी ) : राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांचे ज्येष्ठ सुपुत्र बिपिन अण्णासाहेब कटारे यांच्या वाढदिवसाच्या शुभ मुहूर्तावर भारत पेट्रोलियमच्या पार्थ पेट्रोल पंपाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य माजी मंत्री छगनराव भुजबळ यांच्या शुभहस्ते अंजनेरी त्रिंबक रोड नाशिक येथे करण्यात आले.


या उद्घाटनच्या सोहळ्यात भारत पेट्रोलियमचे अधिकारी स्वप्निल पटेलजी, नाशिकचे स्थानिक आमदार देवयानी फरांदे, स्थानिक आमदार हिरामण खोसकर, NRP च्या मिनाक्षीताई पवार, नाशिक महानगरपालिकेचे माजी महापौर अशोक दिवे, राष्ट्रवादीचे नेते अरुण मेढे, अंजनेरीचे सरपंच मधुकर लांडे डॉक्टर प्रशांत घोडेराव प्रकाश पगारे बाळासाहेब शिंदे, दीपचंद दोंदे पंडित नेतावटे ॲडवोकेट के.के उगले ॲडवोकेट अशोकराव डोमसे,सेवानिवृत्त पोलीस अधिकारी राजू लोखंडे,

त्याच प्रमाणे वणी तालुका दिंडोरी ग्रामपंचायत सदस्य किरण गांगुर्डे, वेदांत हॉटेल संचालक नंदकुमार अकोलकर, पंढरीनाथ आव्हाड वसंत पंडित, रवींद्र काळे एसबीआयचे अधिकारी किशोर शिरोळे, उद्योजक अशोक रेजी, नितीन विसपुते, दीपकजी ननावरे, अर्जुन उघडे, इ एस आय चे अधिकारी रमेश बच्छाव, शिक्षक संघटनेचे नेते सुरेश खांडबहाले, सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव, नगरसेवक पुत्र जुनेद सलीम शेख, राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे प्रवक्ते गिरीशजी अकोलकर,एन.आर.पी चे तामिळनाडू प्रदेश अध्यक्ष विलियमजी,तामिळनाडूचे महिला महासचिव पुष्पाजी, महाराष्ट्र राज्य महासचिव ॲड विजय पवार, महाराष्ट्र राज्य जनसंपर्क प्रमुख तथा मुंबई प्रदेश महासचिव सचिनभाऊ नांगरे, पुणे जिल्हा अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य वाहतूक आघाडी अध्यक्ष सचिन साबळे, मुंबई प्रदेश प्रभारी वसंतराव वाघमारे, मानखुर्द शिवाजी नगर तालुका अध्यक्ष विश्वास कांबळे, नाशिकच्या शुभांगीताई पवार, मानखुर्द महिला शहर अध्यक्ष मंदाताई कांबळे, साक्षीताई नांगरे आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तसेच पार्थ पेट्रोल पंपाचे प्रोप्रायटर बिपिन कटारे यांच्या वाढदिवसाचा केक कापून हा सोहळा अतिशय जल्लोषात पार पडला.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.