ऑल इंडिया क्राईम कंट्रोल ऑर्गनायझेशन”* च्या वतीने गरजूंना ब्लॅंकेट वाटप…

ऑल इंडिया क्राईम कंट्रोल ऑर्गनायझेशन या संस्थेचे अध्यक्ष
*महादेव शिंदे* यांच्या अध्यक्षते खाली व सचिव *साईनाथ खरात* यांच्या निदर्शनाखाली ठाणे रेल्वे स्टेशन बाहेरील फुटपाट वरील गरजू लोकांना जवळपास 200 ब्लेंकेटस् वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रम महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून सुरवात करण्यात आली. तसेच संस्थेचे अध्यक्ष महादेव शिंदे, सचिव साईनाथ खरात, सुशीला बांगर, यांनी एक हात मदतीचा सामाजिक उपक्रम राबवण्या करण्याकरिता गेल्या पंधरा ते वीस दिवस निस्वार्थपणे मेहनत घेतली.
उपाध्यक्षा साक्षी मॅडम, सुचित्रा स्वामी, नरसिमुल्लू कट्टा, मुन्नासिंह अगरवाल, भारती गोडबोले, अनिल बावसकर, करण, अनिल जाधव, सचिन साहनी, प्रभाकर मिश्रा, गुड्डू भाई, जयश्री अहिरे, रितू नाईक, राजश्री कांबळे, संगीता आव्हाड, उज्वला खरात, इतरांनी *”एक हात मदतीचा”* या उपक्रमात भाग घेतला…