आपला जिल्हा
वैजापूर येथील प्रसिद्ध उद्योगपती मा. श्री. बाळासाहेब संचेती यांचा मान्यवरांकडून, सत्कार
नाशिक जिल्हा विशेष प्रतिनिधी :- ( डॉ. शेरूभाई मोमीन, येवला )

वैजापूर मर्चंटस को. ऑफ.बँकेच्या संचालकांची, सलग, तिसऱ्यांदा बिनविरोध निवडणूक झाल्याबद्दल, या, विजयाचे, शिल्पकार, आदर्श समाज भूषण, प्रसिद्ध उद्योगपती, राष्ट्रीय काँग्रेसचे, जिल्हा नेते, माजी नगराध्यक्ष, मा.श्री. बाळासाहेब संचेती, यांचा सत्कार करतांना, राज्याचे, माजी मुख्यमंत्री लोकनेते, श्री. अशोकरावजी चव्हाण,माजी आमदार सुभाषभाऊ झांबड, राष्ट्रीय काँग्रेस चे औरंगाबाद, जिल्हाध्यक्ष माजी आमदार कल्याणरावजी काळे, यावेळी उपस्थित होते.