आपला जिल्हा

येवला, मिल्लतनगर ( नांदगावरोड ) लगत भागातील सर्व प्रलंबित रेंगाळलेले कामे त्वरित पूर्ण करण्यासाठी दि.15 ऑगस्ट पासून बेमुदत आमरण उपोषण

नाशिक जिल्हा विशेष प्रतिनिधी :- ( डॉ. शेरूभाई मोमीन, )

येवला, मिल्लतनगर ( नांदगावरोड ) लगत, भागातील, भुमिगत गटार, रस्ते सिमेंट कॉनकरेटीकरण, पथदिवे खांब, वृक्षारोपण, औरंगाबाद, बाय पास लगत नांदगाव रोड, लक्षमी आई माता मंदिर ते – हिंदुस्थानी मस्जिद, रोड बाजूला, हजरत सैय्यद बाबा दर्गाह शरीफ, चौक, रोड, ते, समाजसेवक, हैदरभाई सैय्यद, बर्फ फ्याक्ट्री लगत नगरसूल रोड यांच्या राहत्या घरा समोरचा रस्ता, संपूर्ण खड्ड्यात गेल्यामुळे अपघातात मोठ्या प्रमाणे वाढ झालेली आहेत, तरी सा. बां. विभागात मोठ्या प्रमाणे भ्रष्टाचार झालेला आहे तरी, जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी तहसीलदार मुख्याधिकारी, या कडे लक्ष केंद्रित करणार का…..?? असा सवाल नागरिकांनी केला आहे, संपूर्ण परिस्थिती खूप वाईट आहे सदर न. पा.मुख्याधिकारी व. नाशिक जिल्हा पालकमंत्री, याकडे लक्ष देणार का….या करिता, स्वाभिमानी सेना, महाराष्ट्र मुस्लिम महासंघ, अन्याय / अत्याचार निवारण जनहीत समिती, लोकशाही मराठी पत्रकार संघ, यांच्या वतीने, लोकशाही मार्गा ने, मंगळवार दि.15 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 10: 00 वा. येवला तहसीलदार कार्यालया समोर बेमुदत आमरण उपोषणास बसणार आहेत निवेदनावर स्वाभिमानी सेने चे नाशिक जिल्हाध्यक्ष, जनसेवक श्री. डॉ. शेरूभाई सादिकभाई मोमीन, ता. अध्यक्ष धर्मराज अलगट, अनिसभाई सैय्यद, संजय शिंदे, सोमनाथ रोकडे, शेख मकसूद बाबा, दामू माळी, देवा मोरे, राजेंद्र माळी, नासीर अन्सारी, संजय संत, नवनाथ शेळके, राशीद शेख, मकसूद शाह, भाऊसाहेब वाल्हेकर, सोमनाथ कापसे, दीपक सोनवणे, शकील शाह, गफ्फार अन्सारी, सलीम शाह, फैजान सौदागर, हुसेनहाजी बाबा कुरेशी, अरबाज मोमीन, जाकीरभाई मोमीन, ईमरानभाई मोमीन, समीर पटेल, समीरभाई सैय्यद, मोबीन मुलतानी, सलीम मुलतानी, सलीम कुरेशी, मुजाहीद अन्सारी, वसीम अन्सारी, कासीम अन्सारी, दीपक उंडे, अ. लतीफ शेख, हुसेन अन्सारी, अकील शेख, सिद्धीक अन्सारी, आदम मोमीन, अ.हमीद बाबा अन्सारी, यांसह सर्व रहिवाशी नागरिक वर्ग, तसेच आदी सदस्य कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.