आपला जिल्हा
ऑल इंडिया क्राइम कंट्रोल ऑर्गनायझेशन च्या वतीने विविध पोलिस ठाण्यात संविधान दिवस साजरा
ऑल इंडिया क्राईम कंट्रोल ऑर्गनायझेशन चे अध्यक्ष महादेव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज ठाण्यातील अनेक पोलीस स्टेशन मध्ये संविधान प्रत वाटप करण्यात आले व संविधान दिवस मोठा उत्साहात सादर करण्यात आला
ठाण्यातील नौपाडा पोलीस स्टेशन, श्रीनगर पोलीस स्टेशन, वागळे स्टेट पोलीस स्टेशन, वर्तक नगर पोलीस स्टेशन यांना भेट देऊन संविधान प्रत देण्यात आले व सदर कार्यक्रमात संस्थेचे सचिव साईनाथ खरात, समाजसेवक विकास गायकवाड, राजन कडून, पत्रकार भुजंगराव सोनकांबळे व इतर मान्यवरांच्या समावेश कार्यक्रम पार पाडला