महाराष्ट्र
https://advaadvaith.com
-
बंबई मल्टी कल्चर फूड हॉटेल चे नाव “बंबई” ऐवजी “मुंबई” करा,,* *हॉटेल व्यवस्थापणा विरोधात मनसेचा आंदोलनाचा ईशारा..
महाराष्ट्राची राजधानी आणि आपल्या देशाचीही आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराला काही वर्षांपूर्वी बंबई, बॉम्बे असे संबोधले जायचे परंतु महाराष्ट्र हे…
Read More » -
विज वितरण कंपनी अदानी इलेक्ट्रीकल कंपनीला देण्याच्या विरोधात अधिकारी कर्मचारी अभियंता यांच्या संपाला सुरवात,, संप चिघळण्याची शक्यता
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी अदानी ईलेक्ट्रीक कंपनी कडे हस्तांतरित करण्याच्या शासन निर्णया विरोधात महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीचे अधिकारी…
Read More » -
बौद्ध विद्यार्थिनीला अंधत्व: (?) *(बोम्बे पब्लिक हायस्कुल जवाबदार)*
*मुंबई दि (प्रतिनिधी) गौतम नगर, रमाबाई आंबेडकर नगर पवई येथील शाळेत एका बौद्ध गरीब विद्यार्थिनीस शालेय प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे अंधत्व…
Read More » -
हिंदू धर्मगुरू आखाड्याचा त्रिसूत्री कार्यक्रम नागपूर येथे संपन्न*
डॉ सुरेश राठोड कोल्हापूर. हिंदू धर्मगुरू दशनाम गोस्वामी आखाडा (कार्यक्षेत्र भारत) च्या अंतर्गत नागपूर जिल्ह्याच्या वतीने आयोजित नुतन वर्ष २०२३…
Read More » -
फॅक्चर्ड फ्रीडम ‘ चा रद्द केलेला पुरस्कार सन्मानाने परत करा.
विचार स्वातंत्र्याची मुस्कटदाबी करून, अघोषित आणीबाणी लादणाऱ्या फॅसिस्ट सरकारचा जाहिर निषेध करित ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ या पुस्तकाचा रद्द केलेला पुरस्कार सन्मानाने…
Read More » -
बदलापूर मध्ये ११ डिसेंबर २०२२ रोजी महापुरुषांचा अवमान करणारे भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात निषेध रॅलीचे आयोजन,,,,,.
बदलापूर! गेले अनेक काळा पासून भारतीय जनता पक्षाचे आमदार तसेच सरकार मधले मंत्री छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ…
Read More » -
भाजप नेता चंद्रकांत पाटलांवर ऍट्रॉसिटी कायद्यानव्ये कार्यवाही व्हावी.* (डेमोक्रॅटिक रिपाईच्या पॅन्थर डॉ. माकणीकर यांची मागणी.)
मुंबई दि (प्रतिनिधी) कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांनी लोकांकडे भीक मागून शाळा सुरू केल्या होत्या,…
Read More » -
शिक्षक अशोक गायकवाड तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित
पंचायत समिती भिवंडी शिक्षण विभागातर्फे तालुका स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2022/23 शिक्षक गौरव सोहळा शनिवार दिनांक 3 डिसेंबर 2022 रोजी…
Read More » -
*श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखाना बंद पाडाल तर लिंगायत समन्वय समिती राज्यभर आंदोलन करणार* *अॅड अविनाश भोसीकर*
सोलापूर : श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्यास कटकारस्थान करून काही राजकीय दबावापोटी बंद करण्याचा प्रयत्न चालू आहे श्री सिध्देश्वर साखर…
Read More » -
पंतप्रधानांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला असता तर ७३३ बळी टाळता आले असते : राहुल गांधी
भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये शेतकरी चारीबाजूंनी नाडवला जात आहे. आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांना व शेतीला उद्ध्वस्त करणारे तीन काळे कृषी…
Read More »